महाराष्ट्रात नव्याने निर्माण होणार 49 तालुके: सर्व माहिती इथे मिळवा
महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार आहेत, अशी माहिती माध्यमांमध्ये समोर आली आहे. विधिमंडळ अधिवेशनातही अनेक आमदारांनी या मुद्द्यावर चर्चा केली. जिल्हा किंवा तालुक्याचं ठिकाण गावापासून लांब असल्यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामे करताना अडचणी येतात. या नवीन तालुक्यांमुळे या समस्या दूर होतील, असा सरकारचा विश्वास आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत … Read more