नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता फक्त एक रुपया असल्यामुळे आणि कृषी विभागाच्या प्रभावी जनजागृतीमुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी संख्येने पीकविमा घेतला आहे.
इथे क्लिक करा आणि यादित तुमचे नाव पहा
पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात हवामानातील प्रतिकूल बदल, पावसाचे खंड यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये आणि कडधान्ये तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीतधान्ये पिके आणि कापूस, खरीप कांदा यांसारखी नगदी पिके नुकसानासाठी पीकविम्यात समाविष्ट आहेत.
इथे क्लिक करा आणि यादित तुमचे नाव पहा
मका पिकाला हेक्टरी ₹35,598, कापसाला ₹50,000, सोयाबीनला ₹50,000, बाजरीला ₹27,500, तुरीला ₹36,800, तर मुगाला ₹22,500 प्रति हेक्टरी विम्याचे संरक्षण उपलब्ध आहे.