Mudra Loan Yojana: कुठल्याही गॅरंटीशिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज मिळवा, त्वरित बँक खात्यात जमा
Mudra Loan Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. ज्यांच्याकडे आर्थिक संसाधने आहेत, ते थेट गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. परंतु, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर लहान व्यवसाय, सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे … Read more